Surprise Me!

Mukesh Ambani यांना धमकी देणाऱ्या आरोपीला 20 August पर्यंत पोलीस कोठडी! Antilia Threat| MumbaiPolice

2022-08-16 3 Dailymotion

देशातील प्रसिद्ध उद्योगपती आणि रिलायन्स उद्योग समूहाचे मालक मुकेस अंबानी यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्याचा अखेर मुंबई पोलिसांनी शोध लावला आहे. तक्रार मिळाल्याच्या अवघ्या काही तासांत पोलिसांनी बोरीवली येथून एका संशयिताला ताब्यात घेतलं आहे. पण फोन करणारी व्यक्ती ही मानसिक रुग्ण असल्याची माहिती समोर आली आहे.<br /><br />#MukeshAmbani #AmbaniWedding #Antilia #Reliance #RelianceHospital #MumbaiPolice #PoliceCustody #Threat #HWNews

Buy Now on CodeCanyon